Today’s Panchang
दिवस
मंगळवार
मराठी महिना
वैशाख
नक्षत्र
स्वाती
तिथी
शु.१३
Today’s Horoscope
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. कष्टाच्यामानाने मोबदला कमी मिळेल. लहरीपणा राहील. बोलण्याने इतर माणसे दुखावली जातील.
मेष
वृषभ
चंद्र पाचवा. संततीचा सहवास लाभेल. शैक्षणिक व धार्मिक कार्यात प्रगती होत राहील. धंदा-व्यवसायात स्पर्धेची भिती राहील. कायद्याचे पालन करा.
मिथुन
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. थकवा जाणवेल. घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. कामात शिथिलता जाणवेल. अपेक्षेप्रमाणे आर्थिक लाभ होतील.
कर्क
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. भावंडे भेटतील. कामात सुलभता राहील. प्रशिक्षणासाठी निवड होईल.
सिंह
चंद्र दुसरा. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. जामीन राहू नका. जोखमीचे कामे करताना अपघात होणार नाही याची काळजी घ्या. पाप-पुण्याचा विचार करा.
कन्या
चंद्र पहिला. उत्साहने कामे पूर्ण कराल. मित्रांची मदत होईल. आर्थिक प्राप्ती होईल. शारीरिक श्रम जाणवतील. भावना वेग आवरा. कौटुंबिक खर्च वाढेल.
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. कामे बिघडतील. चिडचिड होईल. खर्च वाढेल. पती-पत्नीमध्ये बौध्दिक अंतर जाणवेल. सुवर्णालंकाराची खरेदी कराल.
तुला
वृश्चिक
चंद्र अकरावा. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांसमवेत करमणुकीत वेळ जाईल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. आत्मविश्वास राहील. महिलांना त्रास संभवतो.
धनु
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. गुप्त कारवायांचा त्रास संभवततो. संततीसौख्य लाभेल. प्रॉपर्टीची, शेतीची कामे होतील.
चंद्र नववा. मनोबल सुधारेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कामासाठी प्रवास घडेल. पशुधन लाभेल. सुवर्णालकांर खरेदी कराल. प्रॉपटीमध्ये गुंतवणूक कराल.
मकर
चंद्र नववा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. मनाविरुध्द घटना घडतील. कुटुंबात मनमानी कराल. अपघात टाळा. विवाह जुळेल.
कुंभ
मीन
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. सहजीवन लाभेल. भावनावेग, क्रोध आवरा. गाफिल राहू नका. भागीदारीच्या व्यवहारातून फायदा होईल.